'राज-कारणातले नटसम्राट'- Raj Thackeryनी बड्या नेत्यांची अशी उडविली खिल्ली | Speech | Raj Mimicry |

2021-06-12 0

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १५ वा वर्धापन दिन आहे. राज ठाकरे यांच्या भाषणाची जादू हि नेहमीच महाराष्ट्रातील जनतेला आपलंस करते. राज ठाकरे हे एक आक्रमक वक्ते जरी असले तरी ते नेहमी आपल्या भाषणात थोडं हलकं फुलकं प्रत्येक राजकारण्यांची खिल्ली उडवत असतात. अशाच त्यांच्या भाषणातून त्यांनी काही नेत्यांची उडवलेली खिल्ली आज या वर्धापनदिनी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
#RajThackery #Manase #Mimicry #Politics #Sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Videos similaires